Browsing Tag

unknown accused

Dehu road : चक्क आर्मी स्टोअर रूम मधून साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज  - देहूरोड येथील आर्मी हेडक्वार्टर जवळ (Dehu road) असलेल्या स्टोअर रूम मधून अज्ञातांनी 68 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 12 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत घडली.रामकृष्णा जनार्दनराव हडपा (वय 39,…

Talegaon News : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज : घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 8) पहाटे सव्वापाच ते सकाळी साडेसहा या कालावधीत मावळ (Talegaon News) तालुक्यातील पाटील ऑटो मेशन सुदुंबरे येथे घडली.सतीश विठ्ठल धुमाळ (वय 28, रा. पाटील…

Pimpri News : आचार्य अत्रे सभागृहातून महिलेची पर्स चोरीला

एमपीसी न्यूज - संत तुकाराम नगर पिंपरी येथील आचार्य अत्रे (Pimpri News) सभागृहात आलेल्या एका महिलेची पर्स अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी घडली.याप्रकरणी महिलेने अज्ञात इसमाच्या विरोधात पिंपरी पोलीस…

Dehu road : देहुरोड येथे एकाच वेळी दोन घरात घरफोडी

एमपीसी न्यूज - देहुरोड येथे दोन फ्लॅटमध्ये घरफोडी झाली आहे. (Dehu road) ज्यामध्ये 64 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घरफोडी 3 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत देहुरोड येथील दत्तनगर व जवळ असलेल्या आदर्शनगर येथे झाली आहे.याप्रकरणी पवन…

Bhosari News : एटीएम कार्डची अदलाबदल करत 49 हजार लुबाडले

एमपीसी न्यूज - एटीएम सेंटर मध्ये पैसे अनोळखी इसमाने एटीएमची अदलाबदल केली. त्यानंतर एटीएम द्वारे पैसे काढून घेत 49 हजार रुपयांची फसवणूक केली. (Bhosari News) ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी आळंदी रोड, भोसरी येथील एसबीआय बॅंकेजवळ घडली.अतिश…

Chinchwad News : चिंचवड येथे दागिने व रोख रक्कम असा 42 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज  - चिंचवड मधील काकडे पार्क येथे अज्ञात चोरट्यांनी (Chinchwad News) घरफोडी करून 42 हजार 350 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 31 डिसेंबर ते 16 जानेवारी या कालावधीत घडली.याप्रकरणी 51 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Hinjawadi Crime : व्हिडीओला लाइक करणे पडले 12 लाखांना

एमपीसी न्यूज – सहज-सोपे पैसे कमावणे कोणाला नको वाटते, असेच एकाला व्हिडीओला लाईक करणे चक्क 12 लाख रुपयांना पडले आहे. (Hinjawadi Crime) त्यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून हा प्रकार  14 आणि 15 जानेवारी रोजी हिंजवडी येथे घडला.…

Vehicle theft : सांगवी, चाकण मधून दोन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - सांगवी येथून बुलेट तर चाकण येथून (Vehicle theft)  होंडा कंपनीची दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 13) सांगवी आणि चाकण पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.संजोग सुभेराज साठे (वय 20, …

Pimpri News : महिलेचे एटीएम कार्ड चोरून पाच तासात खात्यातून काढले दोन लाख

एमपीसी न्यूज -  महिलेचे एटीएम कार्ड हातचालाखीने चोरून त्याद्वारे सुमारे दोन लाख रुपये काढले आहेत. हा प्रकार पिंपरी गाव येथे मंगळवारी (दि.10) सकाळी (Pimpri News) अकरा ते दुपारी चार या कालावधीत घडला.याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून अज्ञात…

Alandi News : महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या महिलेचे चोरट्यांनी दिड तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले आहे. हा प्रकार शनिवारी (दि.7) सायंकाळी आळंदी (Alandi News) येथे बिडकर वाड्या समोर रोडवर घडला.याप्रकऱणी 45 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात…