Browsing Tag

unknown thieves

Nigdi : दरवाजाची कडी तोडून 51 हजारांची घरफोडी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - निगडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून घरातून 51 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री यमुनानगर येथे उघडकीस आली.हर्षल मुकुंद खैरे (वय 22, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी रविवारी…

Chikhali : चिखलीत 67 हजारांची घरफोडी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चिखली गावात संतकृपानगर, रायगड कॉलनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 19) पहाटे उघडकीस आली.बाबासाहेब सोनबा मरगज (वय 45, रा. चिखलीगाव) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस…

Pimpri : पिंपरीत भरदिवसा 65 हजारांची घरफोडी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 65 हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता योगी को ऑपरेटिव्ह सोसायटी, पिंपरी येथे घडली.सतीश तेजभान ईसरानी (वय 45, रा. योगी को…

Wakad : थेरगावमधून जेसीबी मशीन पळविली; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली जेसीबी मशीन चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी थेरगाव येथे उघडकीस आली आहे.रवी नारायण मोतीराम (वय 29, रा. अशियान सोसायटी, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात…

Talegaon : तळेगाव दाभाडे येथे 50 हजारांची घरफोडी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरातून सुमारे 49 हजार 500 किमतीचे दागिने, घड्याळ, कॅमेरा आणि बॅग चोरून नेली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 8) रात्री पावणेनऊ वाजता यशवंत नगर, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे.…

Bhosari : कंपनीतून साडेचार लाखांच्या कॉपर वायरची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कॉपर वायर बनविणा-या कंपनीमधून सुमारे 4 लाख 60 हजार रुपये किमतीचे 87 वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 2) दुपारी साडेपाच ते सोमवारी (दि. 3) सकाळी साडेसातया कालावधीत हार्नेक्स सिस्टीम प्रायव्हेट…

Alandi : एका रात्रीत चोरट्यांनी पळवले दोन ट्रक; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केलेले दोन ट्रक अज्ञात चोरट्यांनी रात्रीत चोरून नेले. हा प्रकार 17 जानेवारी रोजी सकाळी चिंबळी फाटा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विष्णू…

Kamshet: व्हीआयटी कॉलेजमधील तिजोरी फोडून एक लाख रुपयांची चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कामशेतच्या सुमन रमेश तुलसियानी इंटरनॅशनल हायस्कूल अँड इंजिनिअरिंग (व्हीआयटी) येथे आज (मंगळवारी) पहाटे तीनच्या सुमारास कॉलेजच्या इमारतीच्या पाठीमागील भिंतीची लोखंडी जाळी उचकटून आत घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून एक…

Chinchwad : सराफी दुकान फोडून सव्वासतरा लाखांच्या दागिन्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सराफी दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 17 लाख 27 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. यामध्ये 55 ग्रॅम सोने तर 42 किलो 500 ग्रॅम चांदीचा समावेश आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा…

Chikhali : साने चौकातून डंपर चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केलेला डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना साने चौक, चिखली येथे घडली.चंद्रकांत भीमशा जमादार (वय 35, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार,…