Browsing Tag

Upper Commissioner of Police Ashok Morale

Pune Crime News : ‘त्या’ पीएमपीएमएल चालकाचा खून पूर्ववैमनस्यातून, चौघांना अटक

एमपीसी न्यूज - लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुंखे (वय 29) या पीएमपीएमएल चालकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लागला असून पोलिसांनी खून करणाऱ्या चौघांना अटक केली आहे.…

Pune Crime News : आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीला पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - मागील अनेक महिन्यांपासून फरार असणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे याच्या पत्नीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. संगीता रवींद्र बऱ्हाटे (वय 55) असे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी…

Pune Crime News : कोंढव्यात कोकेन विकताना नायजेरीन जाळ्यात, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांच्या नार्कोटिक विभागाने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंड्री परिसरातून कोकेन विक्री करणाऱ्या एका नायजेरियन तस्कराला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून तब्बल सव्वा पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

Pune Crime News : खानावळीच्या आडून घरफोड्या करणारा आचारी जेरबंद, 15 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज - खानावळीच्या माध्यमातून डबे पोहोच करण्याच्या निमित्ताने रेकी करून घरफोड्या करणाऱ्या एका सराईत घरफोड्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आकाश उमाप (वानवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आकाश हा स्वतः उत्तम आचारी आहे.…

Pune News : पार्क केलेल्या दुचाकी व लोकांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक

एमपीसी न्यूज - पार्क केलेल्या दुचाकी व नागरिकांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने सापळा रचून अटक केली आहे. चौकशी अंती त्यांनी तब्बल 8 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख 90 हजार…