Browsing Tag

Urse

Urse : रेशनचा तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या पाच जणांवर गुन्हा, 27 लाखांचा तांदूळ जप्त

एमपीसी न्यूज - रेशनचा तांदूळ खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी ट्रकमधून घेत जात असताना पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर शिरगाव पोलिसांनी कारवाई करून 27 लाख 62 हजारांचा तांदूळ पकडला. पाच जणांवर गुन्हा दाखल करत दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले…

Maval : मित्राच्या मोबाईलमधून परस्पर केले सव्वालाख रुपये ट्रान्सफर

एमपीसी न्यूज - मित्राचा मोबाईल घेऊन त्यावर (Maval) माहिती असलेला पासवर्ड टाकून एक लाख 28 हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी अडीच…

Maval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज - प्रस्तावित रिंगरोडसाठी शेतकऱ्यांचा विरोध असून प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा मावळ तालुका भारतीय किसान संघाने‌ दिला आहे.प्रस्तावित रिंगरोडसाठी वडगाव येथील शासकीय विश्रामगृहात प्रांताधिकारी…