Browsing Tag

user fee should be abolished

Pimpri : जिझिया उपयोगकर्ता कर मागे घ्या, अन्यथा आंदोलन; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

एमपीसी न्यूज - महापालिकेने करदात्यांवर लादलेला (Pimpri) "उपयोगकर्ता कर" म्हणजे "जिझिया कराची" पुनरावृत्ती आहे. शहरातील जनतेवर लावलेला उपयोगकर्ता शुल्क रद्द करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला.…

PCMC: …अन्यथा एकही सदनिकाधारक मालमत्ता कर भरणार नाही; सोसायटी फेडरेशनचा इशारा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका उपयोगकर्ता (PCMC) मूल्याची आकारणी पूर्वलक्षी प्रभावाने करणार असून हे अन्यायकारक आहे. उपयोगकर्ता शुल्क रद्द करावा. अन्यथा आमच्या गृहनिर्माण सोसायटीमधील एकाही सदनिकाधारक मालमत्ता कर भरणार नाही. याबाबत…