Browsing Tag

Uttar Pradesh

India Corona Vaccination News : भारतात 99 दिवसात 14 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस

एमपीसी न्यूज - देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत 99 दिवसात भारतातील आतापर्यंत 14 कोटींपेक्षा अधिक व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे कोरोना लस देणारा भारत हा जगातील सर्वात वेगवान देश ठरला आहे.रविवारी…

Pune News : सार्वजनिक आरोग्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा : डॉ. महेश एम. लाखे

एमपीसी न्यूज - भारतभर कोविडच्या घटनांमध्ये मागील काही दिवसात अचानक वाढ होत आहे. सुधारात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यास आपणांस पुन्हा 2020 सारख्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या सर्व मार्गदर्शक…

PM Modi Meeting : कोरोनाची दुसरी लाट रोखायला हवी ; आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यावर भर द्या – मोदी

एमपीसी न्यूज - आपल्याला जनेतला कोरोना संकटातून बाहेर काढायचं आहे. जुन्या प्रयत्नांचा समाविष्ट करून आपल्याला नवे धोरण आखावे लागणार आहे. प्रत्येक राज्याचे विविध प्रयोग आहेत व चांगले प्रयोग आहेत. आपल्याला आता अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता असून…

Kiwale News : ‘उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आहे की जंगलराज ?’

एमपीसीन्यूज  :   उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अमानुष अत्याचार प्रकरणावरुन तेथे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.  उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे राज्य नसून जंगलराज सुरू आहे. योगी आदित्यनाथांच्या कार्यकाळात गुन्हेगार मोकाट फिरत आहेत…

Yogi Adityanath News: आग्रा येथे उभारले जात असलेल्या मुघल म्युझियमचे आता ‘छत्रपती शिवाजी…

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने आग्रा येथे उभारल्या जात असलेल्या मुघल म्युझियमचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता हे म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय नावाने ओळखलं जाईल.ताजमहलमुळे जगभरात…

Ram Mandir: राम मंदिर भूमीपूजनाचा उत्साह शिगेला; विद्युत रोषणाई, रंगरंगोटीने सजली अयोथ्या नगरी

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी भव्य राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर भूमीपूजनाचा अयोध्या नगर मध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. अयोध्याच्या रस्त्यावर रंगरंगोटी केली असून रामायणातील विविध…

Kanpur Encounter: गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात डीवायएसपीसह 8 पोलीस शहीद

एमपीसी न्यूज- उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पोलिसांच्या एका पथकावर गुंडांच्या टोळीने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह 8 पोलीस कर्मचारी शहीद झाले. उत्तर प्रदेश पोलिसांवरील हा मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. रेकॉर्डवरील…

Indian Railway : श्रमिक विशेष रेल्वेमधून 34 दिवसात 58 लाखाहून अधिक नागरिकांचा प्रवास

सर्वाधिक प्रवासी उत्तर प्रदेशचे एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात देशभरात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या कामगार, मजूर, पर्यटक, भाविकांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी भारतीय रेल्वेने श्रमिक विशेष रेल्वे सोडल्या आहेत. या रेल्वे 1 मे 2020 पासून…

Corona Update: यूपीतील बस्ती येथे पुण्याहून परतलेल्या ४४ स्थलांतरित मजुरांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज- देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारने एप्रिलमध्ये लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका स्थलांतरित मजुरांना बसला. देशाच्या विविध भागात कामासाठी गेलेले लाखो मजूर अडकून पडले. कालांतराने सरकारने…