Browsing Tag

Vaccination Center

Pimpri Crime News : कोरोना लसीकरण करणा-या महिलेला मारहाण; लसीकरण केंद्रावरील सेल्फी पॉईंटचे नुकसान

एमपीसी न्यूज - एका महिलेने कोरोना लसीकरण केंद्रावरील सेल्फी पॉईंटचे नुकसान करून लसीकरण करणा-या आरोग्य विभागाच्या कर्मचारी महिला आणि अन्य सहकारी महिलांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 17) दुपारी विठ्ठलनगर, नेहरूनगर येथे घडली.…

Chakan News : खेडमध्ये दुसरी लाट ओसरतेय ! निचांकी रुग्ण संख्येची नोंद

एमपीसी न्यूज -  खेड तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची बाब समोर येत आहे. खेड तालुक्यात दुसऱ्या लाटेत प्रथमच नीचांकी रुग्ण संख्येची नोंद झाली असून दुसऱ्या लाटेत होरपळलेल्या नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे.खेड तालुक्यात सोमवारी…

Pune News : आता लसीकरणाची माहिती घरबसल्या मिळणार : महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - पुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना उद्या कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी संकेतस्थळाचे…

Pune News : 50 खाटांच्या कोविड रुग्णालयाला अवघ्या सात तासांत वीजजोडणी

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या वतीने वानवडी येथे उभारण्यात येणाऱ्या 50 खाटांच्या प्रस्तावित कोविड रुग्णालयाला अवघ्या सात तासांमध्ये महावितरणकडून थ्री फेजची नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरोनाच्या कालावधीत पुणे परिमंडलात…

Talegaon Dabhade News : तळेगाव जनरल रुग्णालयात मोफत लसीकरण केंद्र सुरु

एमपीसी न्यूज : तळेगाव जनरल रुग्णालयात मोफत लसीकरण केंद्राचे उदघाटन आमदार सुनील शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका वैशाली दाभाडे, संगीता शेळके, मंगल भेगडे, तालुका…

PMC Corona Vaccination : कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात, महापौरांनी घेतला डोस

एमपीसी न्यूज - 'कोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी असून लस घेतल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. चौथ्या टप्प्यात लसीकरणासाठी मनपा हद्दीतील नागरिकांची संख्या 15 लाखांपर्यंत असून या चौथ्या टप्प्यासाठी आपल्या सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत', अशी…