Browsing Tag

Vaccination

Vadgaon Maval News : मावळ तालुक्यातील Covid-19 चे लसीकरण सरकारी व खाजगी रुग्णालयात सुरू

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात कोविड 19 लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुस-या टप्प्यात नागरिकांसाठी खासगी रूग्णालयांमध्येही लसीकरण बुधवार (दि 3) पासून सुरु करण्यात आले आहे. तालुक्यातील नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन…

Anti Covid Vaccine Campaign : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण 

एमपीसी न्यूज : देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात वय वर्षे 50 हून अधिक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. नियोजनानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.  केंद्र…

Maharashtra News : लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाची लाट पुन्हा आली की नाही हे पुढील काही दिवसात कळेल. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या बघता लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर…

Maval News: आमदार शेळके यांच्या प्रयत्नांतून तालुक्यासाठी अत्याधुनिक फिरता पशुवैद्यकीय दवाखाना

पशुवैद्यकीय सेवा पशुपालक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकांसाठी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज वाहन उपलब्ध झाले आहे.

Corona Vaccination : राज्यात दिवसभरात २४,२८२ कर्मचाऱ्यांना लसीकरण

एमपीसी न्यूज : राज्यात शनिवारी २९० केंद्रांवर २४ हजार २८२ आरोग्य कर्मचाऱ्यांना  लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाचे प्रमाण ८३ टक्के आहे. दिवसभरात सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्यात १४३ टक्के लसीकरण झाले आहे.पाठोपाठ गडचिरोली, वर्धा, अमरावती,…

Corona Vaccination : कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस महाराष्ट्रातील लसीकरण रद्द

एमपीसी न्यूज : कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे आज, उद्या (दि.17 ते 18) दोन दिवस महाराष्ट्रातील लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारीही लसीकरण होण्याची शक्यता देखील कमी आहे. ऑफलाईन माध्यमातून…

Pimpri News : जिजामाता रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या लसीकरणाला आज (शनिवारी) सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये आज लसीकरण होणार आहे. आज दिवसभरात 8 केंद्रावर वैद्यकीय क्षेत्रातील 800 जणांना लस दिली जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त…

Pune News : अखेर पुण्यात लसीकरणाचा शुभांरभ

एमपीसी न्यूज : स्वदेशी बनावटीची भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या 'कोव्हिशिल्ड' लसीकरणाचा शुभारंभ आज सकाळी 11 वाजता कमला नेहरू रुग्णालयात संपन्न झाला.  याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी…