Pimpri News: शहरात लस टंचाई सुरूच, आज केवळ ‘ही’ 8 केंद्रे सुरू
एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधक लसीची पुन्हा एकदा टंचाई निर्माण झाली आहे. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील केवळ 8 लसीकरण केंद्रे आज (शुक्रवारी) सुरू राहणार आहेत. त्यामुळे या 8 केंद्रांवर किती जणांचे लसीकरण होणार…