Browsing Tag

Vaccine stocks run out

Pimpri News: लसीचा साठा संपला; उद्या सर्व लसीकरण केंद्रे बंद

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील लसीकरण उद्या (शुक्रवारी) बंद राहणार आहे. शहरातील सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय…