Browsing Tag

Vadgaon Maval bar association

Vadgaon : वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयात ‘ई फायलिंग’चे उद्घाटन

एमपीसी न्यूज - न्यायालयाचे कामकाज (Vadgaon) डिजिटल करण्यासाठी पक्षकार, वकील यांनी ऑनलाईन माध्यमातून खटले दाखल करण्याची (ई फायलिंग) सुविधा सुरू करण्यात आली आहे. या ई फायलिंग सेवेचे वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयात उद्घाटन झाले. बार…

Talegaon Dabhade : वडगाव मावळ बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. मछिंद्र घोजगे यांची बिनविरोध निवड

वडगाव मावळ बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. मछिंद्र घोजगे यांची बिनविरोध निवड -Adv. Machhindra Ghojge wins the election of Wadgaon Maval Bar Association

Lonavala : अदिवासी भागामधील नागरिकांना रेशनिंग कार्ड, विविध दाखले, स्वेटर व शालेय वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज- लोणावळ्याजवळील ठाकरवाडी, पांगळोली या अदिवासी भागामध्ये राहणारे नागरिक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. त्यांना शासनाच्या मूलभूत सोयीसुविधा देण्याच्या उद्देशाने विधी सेवा समिती मावळ, वडगाव मावळ बार असोसिएशन व मावळ तहसील…

Vadgaon Maval : कायदेविषयक शिबिरात बालहक्क व मुलांचे भवितव्य या विषयावर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज- विधी साहाय्य समिती, वडगाव मावळ बार असोसिएशन व पंचायत समिती मावळ यांचे संयुक्त विद्यमाने बाल दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बालहक्क, बालदिन, मुलांचे भवितव्य या विषयावर…

Vadgaon maval : वडगाव मावळ न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस ए मुळीक यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी एस ए मुळीक यांची नेमणूक झाल्याबद्दल वडगाव मावळ लिगल प्रक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वडगाव मावळ लिगल प्रक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल दगडू…

Vadgaon Maval : कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ बार असोसिएशन व नगरपंचायत वडगाव मावळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक शिबिरामध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, माहिती व तंत्रज्ञान कायदा तसेच राष्ट्रीय विधीसेवा समितीच्या विविध योजना या विषयी…

Vadgaon Maval : वडगाव मावळ बार असोसिएशन व नगरपंचायत वडगाव यांच्या वतीने आज कायदेविषयक शिबिर

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ बार असोसिएशन व नगरपंचायत वडगाव मावळ यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज, शनिवार सकाळी 10 वाजता वडगाव मावळ नगरपंचायत कार्यालय येथे हे शिबिर होणार आहे.या शिबिरात राष्ट्रीय…

Vadgaon Maval : वकिलांवरील हल्ल्याचा वडगाव मावळ बार असोसिएशनतर्फे निषेध

एमपीसी न्यूज- दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयात वकिलांवर हल्ला झाल्याचे पडसाद वडगाव मावळ दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात उमटले असून, वडगाव मावळ बार असोसिएशनने काळ्या कोटावर लाल फीत लावून या घटनेचा निषेध व्यक्त केला. अशी माहिती बार असोसिएशनचे…

Vadgaon Maval : वडगाव मावळ बार असोसिएशनतर्फे दिलीप करंडे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष दिलीप करंडे यांचा वडगाव मावळ बार असोसिएशनतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी पुणे जिल्हा अॅडव्होकेट्स बार स्थापन करण्यामागची संकल्पना सांगितली.करंडे म्हणाले,…

Vadgaon Maval : वडगाव बार असोसिएशनतर्फे संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज- वडगाव बार असोसिएशनतर्फे वडगाव मावळ न्यायालयामध्ये सोमवारी (दि. २६) भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला वडगाव मावळ न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, वडगाव बार असोसिएशनचे सर्व वकील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.…