Browsing Tag

vadgaon maval news

Vadgaon Maval News : गॅस शवदाहिनी प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू

एमपीसी न्यूज  - मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु असून दहा दिवसातच गॅस शवदाहिनी प्रकल्प सुरु होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मयूर…

Vadgaon Maval : जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांची मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्राला भेट

एमपीसी न्यूज : कोविड-19 सुविधा केंद्राला जिल्हा परिषद मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी (दि.२८)  प्रत्यक्ष भेट देत कामाचा आढावा घेतला. रजिस्टर तपासणी करीत कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाहिली. प्रत्येक कक्षात कसे कामकाज चालते याची…

Vadgaon Maval News : कोरोना नियमाचे पालन करून वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांचा उत्सव साजरा

एमपीसी न्यूज -  तालुक्यातील असंख्य भाविक, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांचा उत्सव, चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंतीला संपन्न होत असतो. या वर्षी कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फक्त पहाटे 4…

Vadgaon Maval News : वडगांव मावळ ची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील असंख्य भाविक,भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांचा उत्सव चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती या दिवशी होत असतो. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान संस्थानची बैठक…

Vadgaon Maval News : नायगाव मध्ये काँक्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - नायगाव ग्रामस्थांची वर्दळ असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे उद्घाटन कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याच्या कामाला त्वरित सुरुवात करण्यात आली. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण…

Vadgaon Maval News : प्रशासकीय काळात अधिकारांचा गैरवापर

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीवर मागील आठ महिने प्रशासक नेमले होते, सरपंचाचे सर्व अधिकार प्रशासकाला आले होते. या कार्यकाळात अधिकाराचा गैरवापर झाल्याचे व मोठ्या प्रमाणात  अनियमितता आणि मनमानी कारभार झाल्याचे आढळून आले आहे.…

Vadgaon Maval News : जांभूळ फाट्यावरील अपघात रोखण्यासाठी त्वरित उपाय योजना करा – मनसे 

एमपीसी न्यूज - जांभूळ फाट्यावर होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेता व वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी जांभूळ मनसे शाखेचे वतीने अध्यक्ष नवनाथ जांभुळकर यांनी बुधवार  (दि 7) MSRDC च्या सहाय्यक अभियंतांना जांभूळ फाटा येथे झेब्रा…

Vadgaon Maval News : पंचायत समितीमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका (वाचनालय) सुरू

एमपीसी न्यूज : पंचायत समितीमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका (वाचनालय) सुरू करण्यात आली असून, पुढील काळात तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये या अभ्यासिका सुरू करण्यात येतील अशी माहिती सभापती निकिता घोटकुले यांनी दिली आहे.  पंचायत…

Vadgaon Maval News : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, मावळ तालुका भाजप ची मागणी

एमपीसी न्यूज  - शंभर कोटीची खंडणी मागणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी मावळ तालुका भाजपने रविवार (दि 21) येथे पोटोबा महाराज मंदिर ते पंचायत समिती चौकापर्यंत आघाडी सरकारविरोधात निषेध मोर्चा काढून केली. …

Vadgaon maval News : मास्क, सॅनिटायझर वापराबाबत सुचनापर जनजागृती

एमपीसी न्यूज : वडगांव मावळ येथील शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरूवार (दि 18) आठवडे बाजारातील भाजी, फळे, कपडे इतर वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मास्क आणि सॅनिटायझर वापराबद्दल जनजागृतीपर सूचना करण्यात आल्या, मास्क, सॅनिटायझरचे…