Browsing Tag

Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : महिला सुरक्षा कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे बांधकाम साईट वर तैनात असलेल्या तीन महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत तरुणाने हुज्जत घालून गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग (Vadgaon Maval) केल्याच्या आरोपावरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा…

Vadgaon Maval Crime News : माथाडी मुकादमचा बियरच्या बाटलीने खून

एमपीसी न्यूज - कामगारांच्या नियमाप्रमाणे रक्कम न घेता वाढीव रक्कम घेत असल्याच्या रागातून माथाडी मुकादमच्या छातीवर, पायावर डोक्यात बिअरची बाटली फोडून खून केला. ही घटना बुधवारी (दि. 16) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील पवना…

Maval: गोळीबारात जखमी फार्म हाऊस व्यवस्थापकाचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील वाहनगावजवळ 22 जुलैला मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या फार्म हाऊस व्यवस्थापकाचा उपचारादरम्यान आज (बुधवारी) रात्री पावणेआठच्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर…

Maval : जागेच्या वादातून किराणा व्यापाऱ्याचा कोयत्याने वार करून खून

एमपीसी न्यूज - जागेच्या वादातून दोघांनी मिळून किराणा मालाच्या व्यापाऱ्याचा कोयत्याने सपासप वार करून खून केला. ही घटना आज (बुधवारी, दि. 22) सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास कान्हे फाटा, मावळ येथे घडली.गेवरचंद कान्हाराम…

Vadgaon Maval: विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, वधुच्या चुलत्यासह दोघांवर गुन्हा दाखल

वडगाव मावळ - लग्नात सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचं पालन न करणाऱ्या आणि 50 व्यक्तींची परवानगी असताना ही अधिक व्यक्ती लग्नात आढळल्याने, वधुच्या चुलत्यासह हॉटेल चालकावर मावळ तालुक्यातील वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

vadgaon : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला वेळेत चाप लावा – सायली म्हाळसकर

एमपीसीन्यूज - शहरातील वाढत्या गुन्हेगारीला वेळेत चाप लावण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका सायली रूपेश म्हाळसकर व वडगाव शहर मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन वडगावचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आज, शनिवारी देण्यात आले.…

Vadgaon Maval : दोन गटातील मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार; 11 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणांवरून दोन गटात झालेल्या भांडणात परस्पर विरोधी तक्रार दाखल झाल्यानंतर 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 27) रात्री केशवनगर, वडगाव मावळ येथे घडली.याप्रकरणी श्रेयश अशोक घारे (वय 23, रा.…

Maval Murder Update: यश असवलेचा खून टाकवेतील राजकीय वर्चस्वाच्या वादातून, उपसरपंच गजाआड

एमपीसी न्यूज - टाकवे बुद्रुक येथील यश असवले या तरुणाचा खून राजकीय वर्चस्वाच्या कारणातून झाल्याचे तपासात उघड झाले असून या खून प्रकरणाचा कट रचल्याच्या आरोपावरून टाकवेच्या विद्यमान उपसरपंचास वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, वडगाव…

Vadgaon Maval : किरकोळ कारणावरून ट्रक चालकाचा खून; फिर्यादीच निघाला आरोपी

एमपीसी न्यूज - ट्रकमध्ये स्वयंपाक करत असताना किरकोळ कारणावरून वाद झाल्याने ट्रकचालकाने सहकारी ट्रक चालकाचा कांदा कापण्याच्या सुरीने खून केला. ही घटना वडगाव-तळेगाव फाट्यावर बुधवारी (दि. 19) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांनतर…

Vadgaon Maval : व्हाट्स अपवर धमकीचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी वाद; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - व्हाट्स अपवर धमकीचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी विचारणा करणा-या दोघांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. 28) सकाळी दहाच्या सुमारास मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे घडली.…