Browsing Tag

vadgaon maval

Maval: कुसगावमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन

एमपीसी न्यूज- जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर यांच्या हस्ते कुसगाव ग्रामपंचायतीच्या 81 लाख रूपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा करण्यात आला.गावातील अंतर्गत रस्त्यावर काँक्रिटीकरण,…

Vadgaon Maval: पेट्रोल- डिझेल दरवाढीचा मावळ तालुका काँग्रेसकडून निषेध

एमपीसी न्यूज- देशभरात आधीच लाकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत होता. आता अनलॉक होत असून सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले…

Vadgaon : मावळ पंचायत समिती येथे छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

एमपीसी न्यूज : मावळ पंचायत समिती येथे छत्रपती  शाहू महाराज यांची 164 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  मावळच्या सभापती निकिता नितीन घोटकुले यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.छत्रपती…

Vadgaon Maval : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी- भाजपची मागणी

एमपीसीन्यूज - खरीप हंगाम सुरु होऊनही पीककर्ज वाटप ठप्प आहे. शेतकरी कर्जमाफी अर्धवट झालेली आहे. बांधावर खत वाटप योजनेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. आधीच कोरोना महामारीमुळे पुरता हवालदिल झालेला शेतकरी निसर्ग चक्रीवादळामुळे उध्वस्त होण्याच्या…

Vadgaon Maval: कुपोषण मुक्त मावळ अभियानास सुरुवात

एमपीसी न्यूज- मोदी सरकार 2.0 प्रथम वर्षपूर्ती निमित्ताने जनसंपर्क अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील ६० मध्यम कुपोषित बालकांना पंचायत समिती मावळ येथे पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.प्रातिनिधिक स्वरूपात हे आहार किट पर्यवेक्षिका…

Vadgaon Maval: राष्ट्रवादीच्या वर्धापननिमित्त युवक-महिलांना स्वयंरोजगाराची संधी

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त मावळ, पुणे येथील युवक व महिला यांना लॉकडाऊन कार्यकाळात स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मावळ तालुका राष्ट्रवादी आणि ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आला आहे.बेरोजगार व गरीब तसेच…

Vadgaon Maval: विविध गुन्ह्यातील 6 गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार

एमपीसी न्यूज- येथील पोलीस ठाण्यात विविध गुन्हातील सहा गुन्हेगारांना एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ, हवेली, पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मुळशी व खेड आदी हद्दीतून हद्दपार केले असल्याची माहिती वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश…

Vadgaon Maval: मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी सुधीर भागवत

एमपीसी न्यूज- मावळ तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांची भंडारा जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी एस. पी. भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रामविकास विभागाचे उपसचिव पंडित जाधव यांच्या आदेशाने शुक्रवारी (दि…

Vadgaon Maval: मोदी सरकार 2.0 वर्षपूर्ती; भाजपच्या जनसंपर्क अभियानाचा वडगावला शुभारंभ

एमपीसी न्यूज- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने संपूर्ण देशभर वर्षपूर्ती जनसंपर्क अभियानाचे आयोजन…

Vadgaon Maval: वडगावात जागतिक रक्तदान दिनानिमित्त रविवारी शिबिर

एमपीसी न्यूज- जागतिक रक्तदान दिनानिमित्त येथील बालविकास मित्र मंडळाकडून रविवार (दि.14) वडगाव मावळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अतुल राऊत यांनी दिली.जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून बालविकास…