Browsing Tag

vadgaon maval

Vadgaon Maval : मावळ मध्ये सोमवारपासून शासन आपल्या दारी अभियान

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी, (Vadgaon Maval)महिला,जेष्ठ नागरिक यांचे प्रश्न त्वरित निकालीत काढण्यासाठी 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येणार आहे.शासनाच्या…

Vadgaon Maval  : अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान – राजेश वाघोले

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांकडे चांगली बुद्धिमत्ता आहे. मात्र शिक्षकांची ( Vadgaon Maval)संख्या अपुरी आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे,युवा पिढीचे मोठे नुकसान होत आहे, असे मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले म्हणाले. युवक…

Vadgaon Maval : मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या 19 जागांसाठी 94 अर्ज

एमपीसी न्यूज - मावळ तालुका (Vadgaon Maval) सहकारी खरेदी-विक्री संघाची पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. संघाच्या 19 जागांसाठी तब्बल 94 उमेदवारी अर्ज आले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम.ए.कुलकर्णी यांनी दिली. 25 फेब्रुवारी…

Vadgaon Maval : मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांनी मावळ फेस्टिवलची जल्लोषात सांगता

एमपीसी न्यूज - गायन,नृत्य, हास्य अशा विविध रंगांनी (Vadgaon Maval ) भरलेल्या तीन दिवसीय मावळ फेस्टिवलची जल्लोषात सांगता झाली. कार्यक्रमात प्रसिद्ध गायकांनी सादर केलेल्या धमाकेबाज गाण्यांवर तरुणाई थिरकली. 26 ते 28 जानेवारी या कालावधीत हा…

Vadgaon Maval : राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याची किमया मावळ फेस्टीव्हलने साधली – मंत्री…

एमपीसी न्यूज - संस्कृतीचा वारसा जपत आपल्या मातीत उल्लेखनीय ( Vadgaon Maval ) कार्य करणाऱ्याच्या पाठीवर थाप टाकण्याचे काम मावळ फेस्टीव्हल वर्षानुवर्षे करतेय ही अभिमानास्पद बाब आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याची किमया मावळ…

Vadgaon Maval : मावळ फेस्टीव्हलची दिमाखदार सुरुवात

एमपीसी न्यूज - कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना (Vadgaon Maval ) अशी ओळख असलेला मावळ फेस्टिव्हलची दिमाखदार सुरुवात शुक्रवारी (दि. 26) झाली. मावळ फेस्टीव्हल मध्ये खेळ रंगला पैठणीचा, करून गेलो गाव विनोदी नाटक, मावळ जल्लोष 2024 असे विविध…

Vadgaon Maval : मराठा बांधवांना प्रशासनाने सहकार्य करावे; बापूसाहेब भेगडे यांची तहसीलदारांकडे मागणी

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून ( Vadgaon Maval ) आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे रवाना होत आहेत. हे आंदोलन मावळ तालुक्यातून पुढे जाणार आहेत. मावळ तालुक्यात असताना त्यांना कोणत्याही प्रकारची…

Vadgaon Maval : वडगाव मावळ लिगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सोमनाथ पवळे यांची…

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ लिगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या सन 2024-25 साठीच्या (Vadgaon Maval) अध्यक्षपदी अ‍ॅड. सोमनाथ सिताराम पवळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. वडगाव न्यायालयातील वकील बार रूम मध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात…

Vadgaon Maval : शेतीपूरक व्यवसायासाठी एचडीएफसी बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील (Vadgaon Maval ) शेतीपूरक कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, फुलशेती असे व्यवसाय करणा-या शेतकरी बांधवाना एचडीएफसी बँक प्राधान्याने कर्जपुरवठा करेल अशी ग्वाही बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी सद्दाम सय्यद यांनी वडगाव…

Maval : दिवंगत पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा 1 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा; समितीच्या अध्यक्षपदी…

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ (Maval) येथील दिवंगत पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा सामुदायिक विवाह सोहळा 1 मे 2024 रोजी होणार आहे. सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्षपदी रोहिदास गराडे यांची तर कार्यक्रम प्रमुखपदी अरुण वाघमारे व…