Browsing Tag

vadgaon sheri

Pune : भामा आसखेडचे पाणी मिळवून देणारच : खासदार बापट

एमपीसी न्यूज - वडगांवशेरी मतदारसंघात भामा आसखेडचे पाणी मिळवून देणारच आहे. प्रसंगी त्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही खासदार गिरीश बापट यांनी दिला आहे.गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या धानोरी येथील पोस्ट ऑफिसचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते…

Pune : पन्नास लाखांची बांबुची साडेचार हजार रोपे लागवडीविना पडून : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - वडगाव शेरीत मुळा- मुठा नदीकाठावर लावण्यासाठी आणलेली पन्नास लाख रुपयांची बांबुची साडेचार हजार रोपे लागवडीविना महापालिकेच्या पाषाण रोपवाटीकेत पडून आहेत. या रोपांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने भर पावसाळ्यात ती सुकुन चालली आहेत.…

Pune : धक्कादायक ! वडगावशेरी येथील नगरसेविकेसह तिच्या मुलाला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - वडगावशेरी मतदारसंघात एका नगरसेविकेसह तिच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. या नगरसेविका आणि तिच्या मुलाचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगरसेवकांनी आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली…

Pune : ‘ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च’कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 हजारांची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाला मदतीचा ओघ सुरू आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रशासनाला हातभार लावण्याच्या भावनेतून पुण्याच्या वडगाव शेरी येथील 'ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च' यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पन्नास…

Pune : पुरेसे पाणी न दिल्याने हडपसर व वडगावशेरी मतदारसंघांत पराभव

एमपीसी न्यूज - हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत पुरेसे पाणी न दिल्यानेही पराभव झाल्याची चर्चा भाजपच्या बैठकीत करण्यात आली. या दोन्ही मतदारसंघांतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. या मागची कारणे शोधण्यात येत आहेत. या दोन्ही मतदारसंघांत…