Browsing Tag

Vaibhav surwase

Lonavala : पोलिसांनी पाठलाग करून हस्तगत केला गावठी कट्टा

एमपीसी न्यूज- गावठी कठ्ठा घेऊन लोणावळ्यात आलेल्या एका इसमाला लोणावळा शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडील गावठी कठ्ठा पोलिसांनी ताब्यात घेतला. बुधवारी (दि. 18) रात्री हा प्रकार घडला.अंकुश ज्ञानदेव लोखंडे (वय- 22 वर्ष रा.गुरव…