Browsing Tag

Vaishali Dabhade

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांमधील डिजिटल ॲडीक्शन कमी करण्यासाठी इनरव्हील क्लबचा उपक्रम

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांमधील डिजिटल ॲडीक्शन कमी करण्यासाठी (Talegaon Dabhade) इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व मास्टर माईंड अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा व पालक समुपदेशन सत्र राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे इनरव्हील क्लबचे कौतुक

एमपीसी न्यूज - इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे च्या कामाचे डिस्ट्रिक्ट 313 च्या चेअरमन मुक्ती पानसे यांनी कौतुक केले. (Talegaon Dabhade)तळेगाव दाभाडे इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष वैशाली दाभाडे यांनी वर्षभर आयोजित केलेले विविध उपक्रम…

Vaishali Dabhade : रक्षाबंधन सणातून स्नेहभाव व रक्षणाची भावना सुदृढ होते

एमपीसी न्यूज - रक्षाबंधन सणातून भाऊ- बहिणीच्या नात्यातील आदर, प्रेम, स्नेहभाव व रक्षणाची भावना सुदृढ होते, असे मत इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्ष वैशाली दाभाडे (Vaishali Dabhade) यांनी व्यक्त केले. इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव…

Vaishali Dabhade : महिलांसाठी मेन्स्ट्रुअल कपचे वाटप करणार – वैशाली दाभाडे

एमपीसी न्युज : क्रीडा, व्यवसाय आणि कामकाज करणाऱ्या मुली आणि महिलांसाठी मेन्स्ट्रुअल कप हा उत्तम पर्याय आहे.(Vaishali Dabhade) त्यामुळे आगामी काळात वर्षभर मेन्स्ट्रुअल कपचे इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या वतीने वाटप केले जाणार आहे. असे…

Vadgaon maval : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने…

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व खाद्यतेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या भरमसाठ किमती वाढवून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणे अवघड झाले असल्याचा ठपका ठेवत या दरवाढीच्या निषेधार्थ…

Talegaon Dabhade News : शहरातील रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर ची दुरुस्ती करा : वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर (गती रोधक) यांची दुरुस्ती करून त्यावर पांढरे पट्टे मारावेत अशा विषयाची मागणी निवेदनाद्वारे नगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका वैशाली दाभाडे यांनी उपमुख्याधिकारी…

Talegaon News : नगरपरिषदेच्या शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करावेत…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्ष जून 2021 पासून सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेत. अशी मागणी माजी उपनगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका वैशाली दाभाडे यांनी उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे व…

Talegaon News : खोदकाम केलेल्या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी मजबुतीकरण व डांबरीकरण करावे –…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहरात भुयारी गटरांचे आणि जलवाहिनीसाठी खोदकाम केलेल्या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी मजबुतीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका वैशाली प्रमोद दाभाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.…