Browsing Tag

Vallabhnagar ST Depot

Pimpri : एसटीच्या वल्लभनगर आगाराला मालवाहतुकीतून तीन महिन्यात सात लाखांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज - एसटीच्या वल्लभनगर आगाराला माल वाहतुकीच्या उत्पन्नाचा देखील हातभार लागत आहे. चालू वर्षात सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये आगाराला (Pimpri) मालवाहतुकीतून सहा लाख 92 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तीन महिन्यात केलेल्या 60…