Sangvi : जीवन विद्या मिशनतर्फे युवा व पालकांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन
एमपीसी न्यूज - तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा महान संदेश देऊन त्यांनी या जगातील असंख्य तरुणांच्या जीवनाचे सार्थक केले आहे. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या ज्ञानाचा व संदेशांचा फायदा पुढील पिढी घडविण्यासाठी व्हावा, ज्यामुळे त्यातून…