Browsing Tag

Vanchit Bahujan Aghadi

Pune News : पुण्यात भारत बंदला सुरुवात !

एमपीसी पुणे : कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी भारत बंदला सुरुवात झाली आहे. पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. तर काही ठिकाणी शेतकरी संघटना शांततेनं निषेध व्यक्त करत…

Pune News : सरकार विरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा – प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी पुढाकार घेतला होता अशी धक्कादायक माहिती जाहीर केली. अशाप्रकारे सरकार विरोधात द्रोह करणाचा अधिकार कोणत्याही अधिकाऱ्याला नाही. या…

Lonavala : मूलभूत सुविधांच्या मागणीकरिता ठाकर समाजाचा मोर्चा

एमपीसी न्यूज- खंडाळा तलावाच्या शेजारी असलेल्या ठाकर वस्तीतील नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या मागणीकरिता मोर्चा काढत लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले.खंडाळा तलावाच्या शेजारी ठाकर वस्ती आहे. या वस्तीला पिण्याचे पाणी, रस्ते, वीज,…

Mumbai: आर्थिक अपयश लपविण्यासाठी धार्मिक भांडण लावण्याचा भाजपचा प्रयत्न -प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - देशाचे आर्थिक अपयश लपविण्यासाठी धार्मिक भांडण लावण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे, असा सणसणीत आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच संसदेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला देखील त्यांनी…

Pimpri : वंचित बहुजन आघाडी युवक आघाडीच्या शहर उपाध्यक्षपदी बाबासाहेब जोगदंड

एमपीसी न्यूज - वंचित बहुजन आघाडी युवक आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष पदावर बाबासाहेब जोगदंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र शहराध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी दिले.शहराध्यक्षांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे…

Pimpri: मस्तवाल भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील लोक 15 दिवस पाण्यात होते. या नागरिकांच्या मदतीसाठी सरकार आले नाही. अद्यापही मदत केली नाही. केवळ कागदी घोडे नाचविले जात असून माणुसकी नसलेले भाजप-शिवसेना सरकार आहे. मस्तवाल होऊन बेभान…

Pune : विधानसभेसाठी ‘वंचित बहुजन आघाडी’कडून दीपक शामदिरे, अनिल कुऱ्हाडे, शहानवाला जब्बार…

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातील मतदारसंघातून दीपक शामदिरे, अनिल कुऱ्हाडे, शहानवाला जब्बार शेख आणि मिलींद काची हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.नुकतीच वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील २२ उमेदवारांची पहिली…