Browsing Tag

Vanchit Bahujan Aghadi

Pune : तर 2024 मध्ये मोदी-शाहांना तुरुंगात टाकू; प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त वक्तव्य

एमपीसी न्यूज : 2024 मध्ये भाजप सोडून (Pune) इतर पक्षाचे सरकार आले तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तुरुंगात टाकण्याचे वादग्रस्त वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आज खडकवासला मतदार संघातील कोल्हेवाडी परिसरात वंचित बहुजन आघाडीचे नेते…

Pune News : पुण्यात भाजपला हरवण्यासाठी वंचितसोबत येणार का राष्ट्रवादी?

एमपीसी न्यूज : वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची (Pune News) आठ दिवसांपूर्वीच युती झाली. या युतीनंतर पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर यांची आज पुण्यात सभा आहे. ही सभा खडकवासला मतदार संघातील कोल्हेवाडी परिसरात आहे. या सभेनंतर…

Maharashtra Politics : महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र; अखेर युती झालीच!

एमपीसी न्यूज : राज्याच्या राजकीय घडामोडीत (Maharashtra Politics) मोठा बदल झाला आहे. आजतागायत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे शिवशक्ती आणि भीमशक्ती अखेर एकत्र आले आहे. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव…

Pune : एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची बंद दाराआड बैठक

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी (Pune) बंद दाराआड बैठक झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संभाव्य युतीबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. तथापि, वंचित बहुजन आघाडीने युतीची शक्यता…

Pune News : पुण्यात भारत बंदला सुरुवात !

एमपीसी पुणे : कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी भारत बंदला सुरुवात झाली आहे. पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. तर काही ठिकाणी शेतकरी संघटना शांततेनं निषेध व्यक्त करत…

Pune News : सरकार विरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा – प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी पुढाकार घेतला होता अशी धक्कादायक माहिती जाहीर केली. अशाप्रकारे सरकार विरोधात द्रोह करणाचा अधिकार कोणत्याही अधिकाऱ्याला नाही. या…

Lonavala : मूलभूत सुविधांच्या मागणीकरिता ठाकर समाजाचा मोर्चा

एमपीसी न्यूज- खंडाळा तलावाच्या शेजारी असलेल्या ठाकर वस्तीतील नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या मागणीकरिता मोर्चा काढत लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले.खंडाळा तलावाच्या शेजारी ठाकर वस्ती आहे. या वस्तीला पिण्याचे पाणी, रस्ते, वीज,…