Browsing Tag

vandalizing two-wheeler

Pune News : येरवड्यात सराईत गुन्हेगाराचा हैदोस, दुचाकीची तोडफोड करत नागरिकावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज : येरवड्यात तीन जणांच्या टोळक्याने एका पस्तीस वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राचे वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. येरवड्यातील क्रांती मित्र मंडळ चौकाजवळ रात्री अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. येरवडा पोलीस ठाण्यात…