Browsing Tag

Vandana Chavan

Pune : वंदना चव्हाण यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांचा ‘घंटानाद’ (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. या आंदोलनाला राज्यात हिंसेचे गालबोट देखील लागले आहे. तर काही ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक ठिय्या मांडून बसले आहेत. या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून मराठा आंदोलक आता आमदार…