Browsing Tag

vanvadi crime

Pune Crime News : वानवडीत दहशत माजविणारी टोळी अटकेत

एमपीसी न्यूज - वानवडी भागात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या ( Pune Crime News) टोळक्याला पोलिसांनी अटक केली. पीयूष उर्फ अमन राजेश मरोटे (वय 20), सिद्धार्थ अनिल काकडे (वय 21, दोघे रा. वानवडी), आदित्य सुनील पिवळ (वय 19 , रा. खडकी),…