Browsing Tag

Varasgaon Dam

Pune News: पुणेकरांना बाप्पा पावला; धरणे 100 टक्के भरण्याच्या मार्गावर

एमपीसी न्यूज - पुणेकरांवर निर्माण झालेले पिण्याच्या पाण्याचे संकट बाप्पांच्या आगमनापूर्वीच दूर झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. या धरणांत सध्या 91.59 टक्के पाणीसाठा झाला आहे. रोज धरण…

Pune Good News : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 82.23 टक्के पाणीसाठा 

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून धुव्वादार सुरू असलेल्या पावसामुळे धरणांत तब्बल 82.23 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना वर्षभर 2 वेळा पाणीपुरवठा होण्याची चिंता मिटली आहे.   खडकवासला 1.97 टीएमसी (100%) पानशेत  9.82…

Pune : खडकवासला धरणातून 428 क्युसेक वेगाने विसर्ग : महापौर

एमपीसी न्यूज - खडकवासला धरण 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. विसर्गाचा वेग 428 क्युसेक इतका आहे. विसर्ग जास्त नसला तरी पुणे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवलेली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर…

Pune : आठ दिवसांत वाढला 9 टीएमसी पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात आठ दिवस दमदार पाऊस झाला. या कालावधीत तब्बल 9 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट आता टळले आहे.या महिन्याच्या शेवटीही दमदार पाऊस होण्याची…

Pune Good News: पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली; धरणांत 60 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणेकरांच्या डोक्यावर घोंगावत असलेले पाणीकपातीचे संकट आता दूर झाले आहे. गेल्या 3 - 4 दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात तब्बल 17.47 टीएमसी म्हणजेच 59.92 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे…

Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 54.53 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या 54.53 टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला 1.69 टीएमनसी (85.53टक्के), पानशेत 6.40 टीएमसी (60.07 टक्के), वरसगाव 6.52 टीएमसी (50.85 टक्के), टेमघर 1.29 टीएमसी (34.86 टक्के) या चारही…

Pune  : सकाळपासून शहर आणि धरणांत जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - संपूर्ण जून आणि जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) रात्री पासून आणि मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळपासूनच पुणे शहर आणि धारण क्षेत्रात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. …

Pune : धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा

एमपीसी न्यूज - जून महिन्यात सुरुवातीच्या काही दिवसांत हजेरी लावणाऱ्या पावसाने आता ओढ दिली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून रोज कडक ऊन आणि सायंकाळी आकाशात ढग दाटून येतात. पण, पाऊस काही पडत नाही. त्यामुळे पुणेकरांना आता धरण क्षेत्रात दमदार…

Pune: दमदार पावसामुळे दोन दिवसांत धरणांमध्ये 15 दिवसांचा पाणीसाठा

एमपीसी न्यूज- 'निसर्ग' चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. प्रचंड नुकसान झाले. विशेष म्हणजे, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पुणे शहराला 15 दिवस पुरेल एवढा…

Pune : पुण्याला 17.50 टीएमसी पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार करण्याची गरज

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत सध्या 27.52 टीएमसी म्हणजेच 94 टक्के पाणीसाठा आहे. परंतु पुणेकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी आवश्यक आहे. त्यासाठी…