Browsing Tag

various companies

Wakad : गुन्हे शाखेकडून 20 हजाराची विविध कंपन्यांची दारू जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सापळा रचून अवैधरित्या दारू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यास पकडले. त्याच्याकडू 20 हजार 220 रुपयांची विविध कंपन्यांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) याबाबत मंगळवारी…