Browsing Tag

Vasant Bhase

Talegaon News : सांगुर्डी कान्हेवाडी वि.का.स.सोसायटी संचालकपदी वसंत भसे पाटील बिनविरोध

एमपीसी न्यूज - सांगुर्डी कान्हेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी  सोसायटीच्या संचालकपदी वसंत भसे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.संचालक रघुनाथ भसे यांनी १४ ऑगस्ट रोजी राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. अध्यक्ष संभाजी…