Browsing Tag

Vasantrao Limaye passed Away

Pune: ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव लिमये यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे वडील व ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव लिमये (वय 85) यांचे शुक्रवारी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. मुक्ता टिळक आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली…