Browsing Tag

Vehicle parked in-front of house

Sangvi News : घरासमोर गाडी लावल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोर गाडी लावल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका महिलेला कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 3) दुपारी सव्वाबारा वजता समता नगर, नवी सांगवी येथे घडली.वर्षा सुभाष पवार (वय 36, रा. नवी सांगवी)…