Browsing Tag

vehicle theft

Vehicle Theft : वाहन चो-या दुपटीने वाढल्या अन उकल घटली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. प्रत्येक महिन्याला वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढत होत आहे. त्याच प्रमाणात वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. वाहन चोरट्यांना जेरबंद करणे हे…

Vehicle Theft : चाकण, तळेगाव मधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण मधून दोन, तर तळेगाव दाभाडे परिसरातून एक दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 14) चाकण आणि तळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सोहन अण्णाराम…

Vehicle Theft : चाकण, भोसरी, हिंजवडी, चिखली मधून आठ दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण परिसरातून तीन, भोसरी आणि चिखली परिसरातून प्रत्येकी दोन, हिंजवडी परिसरातून एक अशा आठ दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वाहन चोरट्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे. वाहन चोरी प्रकरणी रविवारी (दि. 12) संबंधित पोलीस…

Vehicle Theft : चाकण मधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण परिसरातून दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत रविवारी (दि. 5) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या घटनेत आकाश माणिक लांडगे (वय 27, रा. आदर्शनगर, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी…

PCMC Crime News : वाहन चोरीचे सत्र कधी थांबणार? आजही दुचाकी चोरीच्या पाच घटना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या वाहन चोरीचे सत्र वाढल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी शहरातून सात दुचाकी आणि एक ट्रक चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आज देखील शहराच्या विविध भागातून पाच दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस…

Vehicle Theft : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरटे सुसाट; सात दुचाकी, एक ट्रक चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. घराच्या समोर, सोसायटीच्या पार्किंगमध्ये, सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली वाहने चोरून चोरटे सुसाट जात आहेत. भोसरी, चाकण, पिंपरी, चिखली आणि तळेगाव दाभाडे परिसरात सात…

Vehicle Theft : चाकण, वाकड, सांगवी, देहूरोड मधून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून चार दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत बुधवारी (दि. 18) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मेदनकरवाडी मधून अज्ञात…

Vehicle Theft : चिंचवड, चाकण, देहूरोड मधून चार दुचाकी तर चिखली मधून सायलेन्सर चोरीला

एमपीसी न्यूज - शहरातील वाहन चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. वाहन चोरटे जोमात असून चिंचवड, चाकण आणि देहूरोड मधून चार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच चिखली मधून एका कारचा सायलेन्सर चोरून नेला आहे. याबाबत सोमवारी…

Vehicle Theft : दुचाकीच्या शोरूम मधून नव्याको-या दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथे दुचाकीच्या शोरूम मधून अज्ञात चोरट्यांनी दोन नव्या को-या दुचाकी चोरून नेल्या. ही घटना 12 जुलै रोजी खांडगे ऑटो मोबाईल हिरो टुव्हीलर शोरूम मध्ये उघडकीस आली.विकी किसान कुडाळकर (वय 27, रा. तळेगाव दाभाडे)…