Browsing Tag

vehicle

Pune : अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिली तर पालकांवर होणार कायदेशीर कारवाई

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलांच्या हाती (Pune) वाहन देणे आता पालकांना महागात पडणार आहे. अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना 25 हजार रूपये दंड केला जाणार आहे. अल्पवयीन मुलांना 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत वाहन…

Vehicle Theft: कंपनी समोरून पार्कींगमधली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनी समोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी अडीच ते मंगळवारी (दि.22) सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत टाटा मोटर्स मटेरियल गेटच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये घडली.हेमंत राजधर…

Punavale Crime News : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - सकाळच्या वेळी चालण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी आठ वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर पुनावळे येथील…

Pune : अवकाळी पावसामुळे शहरात 150 झाडे कोसळली; दुचाकीसह चारचाकी वाहनांचेही नुकसान

एमपीसी न्यूज - मागील दोन दिवसांत झालेल्या वादळी वारा आणि झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे शहरात 150 झाडे पडली. तर, 10 ते 12 दुचाकी, चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस स्टेशन, शिवजीनागर, पेठा, शहराच्या मध्यवर्ती भागांत…

Pimpri : ‘फाडा’च्या यादीत असलेल्याच ‘बीएस 4’ वाहनांची 30 एप्रिलपूर्वी नोंदणी…

एमपीसी न्यूज - बीएस 4 वाहनांच्या नोंदणीबाबत फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर असोसिएशनने (FADA) सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या यादीतीलच वाहनांची नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी 30 एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवडचे…

Wakad : लॉकडाऊनमध्ये वाहनचोरी, घरफोडी करणारा सराईत अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात वाहनचोरी आणि घरफोडी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करत चार गुन्हे उघड करण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या…

Lonavala : लाॅकडाऊन: संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून 19 वाहने जप्त

एमपीसी न्यूज - वरसोली टोलनाका, कुसगाव व पवनानगर परिसरात संचारबंदीचे उल्लंघन करून खुलेआम फिरणार्‍या 19 जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत त्यांची वाहने जप्त केली. 18 दुचाकी आणि एक चारचाकी वाहनाचा यामध्ये समावेश आहे.कोरोना…

Pune :संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड हजार वाहने जप्त, तेराशे नागरिकांना बजावल्या नोटिसा,…

एमपीसी न्यूज - देशासह राज्यात सध्या लॉकडाऊन आहे.त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. याबाबत पुणे पोलिसांनी आतापर्यंत संचारबंदी आदेश भंग केल्याप्रकणी ३८२ नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. विनाकारण घराबाहेर…

Pune : शहरात पोलिसांनी केली 616 वाहने जप्त!

एमपीसी न्यूज - संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केलेल्यांची वाहने जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली असून दिनांक 31 मार्च रोजी आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 616 वाहने जप्त करण्यात आली आहेत.तसेच, भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये…

Pune : ‘लॉकडाऊन’ कालावधीत पोलिसांकडून दोन दिवसात 270 वाहने जप्त

एमपीसी न्यूज - करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात संचारबंदी लागू केली असूनही काही लोक विनाकारण बाहेर आढळत आहेत. तसेच देशभरात 'लॉकडाऊन' केले आहे. त्यामुळे अशांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे शहरात पोलिसांनी दोन दिवसात 270…