Browsing Tag

Velha News

Velha News : मढे घाट धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

एमपीसी न्यूज - वेल्हा तालुक्यातील (Velha News) केळद-भोर्डी गावाच्या हद्दीतील मढे घाट धबधबा परिसरात प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटकांना दोरखंडाद्वारे खाली सोडण्यास पुढील 60 दिवस प्रतिबंध घालण्याचे आदेश भोर उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र…

Pune News : वेल्ह्यातील तलाठी 8 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात

एमपीसी न्यूज : सातबारा उताऱ्यावर  नोंद करण्यासाठी आणि जागेचा उतारा देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारताना वेल्ह्यातील तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. मुकुंद त्रिंबकराव चिरटे ( वय 34) असे पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे.या प्रकरणी…