Browsing Tag

victim

Bhosari: बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत तरूणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत एका तरूणीवर तरूणाने बलात्कार केल्याची घटना घडल्याची नुकतीच भोसरी, एमआयडीसी येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.टेकराज व्दारका ओढ (रा. अर्जुन इंजिनिअरींग कंपनी समोरील…