Browsing Tag

Video by Shreeram kunte

Video by Shreeram Kunte : मी, मोदी आणि टेलिप्रॉम्प्टर 

एमपीसी न्यूज : टेलीप्राॅम्पटर प्रकरणानंतर सध्या राहुल गांधींचे स्टार्स खूप जोरात आहेत. पण पप्पू पास होईल का? युपी मध्ये लोकप्रिय असलेल्या शिवसेनेला किती जागा मिळतील? हरियाणात दारूची दुकानं रात्री दहा पर्यंत का चालू आहेत? आजच्या…

Video by Shreeram Kunte : मन की बात: होय मी पण मजूर!!  

एमपीसी न्यूज : व्हॅक्सिन घेऊन सुद्धा पुन्हा संचारबंदी, पुन्हा एकदा मैदानं बंद पण दारूची दुकाने चालू. त्याच्यातच प्रवीण दरेकरजी मजूर आहेत असं कळल्यानंतर मी सुद्धा मजूर असं म्हणून टीना अंबानी यांनी #metoo चळवळ सुरू केली आहे. असा सगळा…

Video by Shreeram Kunte : मन की बात: करप्शन legal करायचं का?  

एमपीसी न्यूज : भारतीय राजकारण म्हणजे फुल एंटरटेनमेंट. कोणी नेता म्हणतो बारीक-सारीक करप्शनसाठी माझ्याकडे येऊच नका, कोणी म्हणतो व्होट द्या दारू देतो. राजकारणातल्या विसंगतीवर हा धमाल व्हिडिओ नक्की बघा.YouTube link-…

Video by Shreeram Kunte : 2030 मध्ये बिझनेससाठी हे सेक्टर असतील  हॉट    

एमपीसी न्यूज : भविष्यातल्या अनिश्चित काळात नक्की कोणते सेक्टर जॉब आणि बिझनेससाठी सगळ्यात चांगले असतील याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. YouTube link- https://youtu.be/P9rOcVfiQ-Q

Video by Shreeram Kunte: एलॉन मस्कची टेस्ला एक क्रांतिकारी कंपनी का आहे?    

एमपीसी न्यूज : इलॉन मस्क याची टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनी जगातल्या ग्रेट कंपनीज पैकी एक आहे असं का म्हणतात? टेस्लाला कोणीही टक्कर का देऊ शकत नाही? बघा या व्हिडिओमध्ये.YouTube link-https://youtu.be/5y2K3mNDvmo…

Video by Shreeram Kunte : एलॉन मस्कच्या यशामागची 5 सिक्रेट्स

एमपीसी न्यूज : एलॉन मस्क. 15 लाख कोटी रुपयांचा मालक. एक सामान्य माणूस जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा झाला? काय आहे त्याच्या यशाचं रहस्य? हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. YouTube link-https://youtu.be/kIxXu2slOmQ…

Video by Shreeram Kunte : काय आहे चीन आणि रशियाचा अफगाणिस्तानमधला गेमप्लॅन ?    

एमपीसी न्यूज : अफगाणिस्तान मध्ये पाकिस्तान, इराण, रशिया आणि चीन या देशांचं नवं समीकरण उभं राहतंय. हे देश अफगाणिस्तानमध्ये इतका इंटरेस्ट का घेत आहेत? काय आहे त्यांचा गेम प्लॅन? या घडामोडींचा भारतावर काय परिणाम होणार आहे? हे सगळं समजून…

Video by Shreeram Kunte : काय आहे India ची खरी ताकद?    

एमपीसी न्यूज : आपल्याकडचे तथाकथित विचारवंत आणि स्युडो लिबरल्स यांची क्रेडिबिलिटी शून्य आहे कारण त्यांना आपल्या देशातल्या चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत. आपल्या देशात फक्त वाईट गोष्टीच असत्या तर हा देश गेली 5000 वर्षं टिकला असता का? किती कठीण…

Video by Shreeram Kunte : भारतात का बनू शकत नाही गुगलसारखी कंपनी?

एमपीसी न्यूज : कुठल्याही क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी कंपनी ही नेहमी अमेरिकनच असते आणि त्या कंपनीत काम करणाऱ्यांपैकी जास्तीतजास्त लोक हे भारतीय असतात. भारतात का बनू शकत नाही गुगलसारखी कंपनी? या विषयाचं ऍनालिसिस या व्हिडिओमध्ये नक्की…