Browsing Tag

Video on Samarth Ramdas

Manobodh by Priya Shende Part 7 : मनोबोध भाग 7 – मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक सात.मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावेमना बोलणे नीच सोशीत जावेस्वये सर्वदा नम्र वाचे वदावेमना सर्व लोकांसि रे निववावेhttps://youtu.be/Enlqvd8ahPYसंसारात काय किंवा परमार्थात काय,…

Manobodh by Priya Shende Part 6 : मनोबोध भाग 6 – नको रे मना क्रोध हा खेदकारी

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक सहा.नको रे मना क्रोध हा खेदकारीनको रे मना काम नानाविकारीनको रे मना सर्वदा अंगीकारूनको रे मना मत्सरू दंभ भारूक्रोध, काम, मद, मत्सर या चार मनुष्य शत्रूंचा परामर्श या श्लोकात…

Manobodh by Priya Shende Part 5 : मनोबोध भाग 5 – मना पाप संकल्प सोडोनी द्यावा

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक पाचमना पाप संकल्प सोडून द्यावामना सत्यसंकल्प जीवि धरावामना कल्पना ते नको विषयांचीविकारे घडे हो जनी सर्व ची चीhttps://youtu.be/hw7nQLfNjCIमना पाप संकल्प सोडून द्यावा, कसा…

Manobodh by Priya Shende Part 4 : मनोबोध भाग 4 – मना वासना दृष्ट कामा न ये रे 

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक चार मना वासना दृष्ट कामा न ये रे  मना सर्वथा पापबुद्धी नको रे  मना धर्मता नीती सोडू नको हो  मना अंतरी सार विचार राहो https://youtu.be/cJCBvL_QXGMसमर्थ रामदास यांनी लिहिलेले हे…

Manobodh by Priya Shende Part 3 : मनोबोध भाग 3 – प्रभाते मनी राम चिंतीत जावा

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक तीन प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी रामा आधी वदावा सदाचार हा थोर सांडू नये तो जनी तोचि तो मानवी धन्य होतोआपण सकाळी जागे झालोत की पहिला विचार रामाचा आला पाहिजे. त्याचं शुद्ध मनाने…