Browsing Tag

Vijay Shivtare

Pune : विजय शिवतारे यांचा पराभव झाल्याने पुरंदर विमानतळाचे काय होणार ?

एमपीसी न्यूज -शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांचा पराभव झाल्यामुळे पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचे आता काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवतारे यांनी हे विमानतळ आणण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता.…

Pune : 14 लाखांची लोकसंख्या 70 लाख कधी झाली, कळलेच नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पुण्याची एकेकाळी 14 लाख लोकसंख्या होती, ती 70 लाख कधी झाली कळलेच नाही. आजपर्यंत कोणत्याही सरकारने मराठा आरक्षण दिले नाही. दिले ते कोर्टात टिकले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण दिले.…

Pune : सेल्फी ताई गल्ली में, कुल ताई दिल्ली में -विजय शिवतारे

एमपीसी न्यूज- आगामी लोकसभा निवडणुकीत देशाची सत्ता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती जाणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातून महायुतीचे सर्व उमेदवार दिल्लीत संसदेत जाऊन प्रतिनिधित्व करणार आहेत. मात्र या निवडणुकीत बारामती लोकसभा…

Maval : मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय…

एमपीसी न्यूज- बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देता गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना खरी श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.…

Pune : विजय शिवतारे यांच्या सुप्रिया सुळे यांच्यावरील टीकेला रुपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर

एमपीसी न्यूज - शिवसेना आमदार, राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कर्तृत्व काय, त्या खासदार म्हणून अपयशी ठरल्या असल्याची टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीच्या पुणे महिला शहराध्यक्ष रुपाली…

Pune : सुप्रिया सुळे यांचे कर्तृत्व काय ? किती दिवस वडिलांच्या नावाचा फायदा घेणार ?- विजय शिवतारे

एमपीसी न्यूज- 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे वैर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तोच संघर्ष आगामी लोकसभा निवडणुकीत देखील पहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण…

Pune : पराभवाच्या भीतीनेच शरद पवार यांची माढा मतदारसंघातून माघार – विजय शिवतारे

एमपीसी न्यूज- पराभव होण्याच्या भीतीपोटीच शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली अशी टीका शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केली. आज सकाळी पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.विजय शिवतारे म्हणाले, "मावळ मतदारसंघात पवार कुटुंबियातील…

Pune : कचरा डेपो बधितांना पुणे महापालिकेकडून दिलासा ; 11 जणांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी

एमपीसी न्यूज- फुरसुंगी, उरुळी देवाची येथील कचरा डेपोत ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या वारसांना महापालिकेतील येत्या दोन महिन्यात नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार त्यातील 11 जणांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरीत घेऊन…