Browsing Tag

Vikram Kumar

Pune : पुणे महापालिका विश्वविक्रम करणार ;पाच हजार पालक आपल्या पाल्यांना गोष्टी सांगणार

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या ( नॅशनल बुक ट्रस्ट) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Pune)मैदानावर16ते 24 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पाच हजार पालक आपल्या पाल्यांना आज गुरुवारी सकाळी आठ वाजता स. प.…

Pune : जी-20 परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

एमपीसी न्यूज - पुणे येथे जूनमध्ये होणाऱ्या जी-20 प्रतिनिधींच्या (Pune) बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपसचिव अनुपम अनिश…

BRT route : बीआरटी मार्ग बंद नं करण्याची पीएमपीएमएलची मागणी

एमपीसी न्यूज : पुण्यातील बीआरटी मार्ग बंद करण्यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवलं होत. (BRT route) मात्र आता पीएमपीएमएल ने या पत्राला विरोध करत बीआरटी बंद करु नका, या मागणीचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे.…

Pune Traffic : पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आराखडा तयार करा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पुणे शहरात शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी कारणांमुळे दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे.वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महामेट्रो, महापालिका, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, कटक…

Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.…

Pune News : महापालिकेत मेगा भरती, लवकरच अभियंत्यांसह 500 पदांची भरती – विक्रम कुमार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेमध्ये पुढील दोन महिन्यांत 500 सेवकांची भरती होणार आहे. यामध्ये तब्बल 200 अभियंत्यांसह आरोग्य आणि व्यवस्थापन विभागामध्ये कायमस्वरूपी भरती केली जाणार असून अग्निशामक दलासाठी 200 जवानांची कंत्राटी भरती केली जाणार…

Pune News : नागरिकांना वेळ द्या, अधिकाऱ्यांना प्रशासक कुमार यांनी सुनावले

एमपीसी न्यूज - महापालिका सभागृहाची मुदत संपल्यावर विद्यमान महापालिका आयुक्त विक्रम कुमार हेच महापालिकेवर प्रशासक म्हणून कार्यरत झाले आहेत. 15 मार्चनंतर दोनच दिवसात सलग आलेल्या तीन सुट्टया यामुळे या आठवड्यापासून खऱ्या अर्थाने प्रशासकराज…

Pune News : प्रशासकाचा तडाखा! विकास कामांची तपासणीनंतरच बिले मिळणार

एमपीसी न्यूज - आर्थिक वर्षाच्या शेवटी मंजूर झालेल्या आणि खासगी जागांत केलेल्या कोणत्याही कामांची बिले दिली जाणार नाहीत तसेच शेवटच्या टप्प्यात करण्यात आलेल्या विकास कामांची तपासणी करूनच कामांची बिले काढली जातील, अशी माहिती महापालिकेचे…

Pune News : मागील वर्षीचे बजेट 8370 कोटींचे, यंदाचे किती? पालिका आयुक्त आज सादर करणार बजेट

एमपीसी न्यूज : पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार आज स्थायी समिती समोर 2022-23 या वर्षाचे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ते अंदाजपत्रक सादर करतील. पुणे महानगरपालिकेची मुदत 14 मार्च रोजी संपणार आहे. परंतु…

Pune News : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त ट्विटरद्वारे नागरिकांशी साधणार लाईव्ह संवाद

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त ट्विटरद्वारे नागरिकांशी साधणार लाईव्ह संवाद -Pune Municipal Commissioner will interact live with citizens through Twitter