Browsing Tag

Vimantal police station

Pune : रूम खाली करा म्हणताच भाडेकरुंनी घर मालकाला बदडले

एमपीसी न्यूज : घर भाडे देण्यावरून  (Pune) मालक आणि भाडेकरूमध्ये वाद झाला. त्यानंतर घरमालकाने रूम खाली करा असे म्हणताच चार भाडेकरूनी मिळून घरमालकाला बेदम मारहाण केली. विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुस्कान मंजिल संजय पार्क येथे 30 मेच्या…

Pune Crime : आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीच्या प्रियकर आणि मित्रावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच (Pune Crime) आत्महत्या केलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या आईने आता मृत तरुणीच्या  प्रियकर आणि अन्य एका मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुळची अमृतसर येथे असलेल्या पुण्यातील हॉटेल…

Pune : पीएमपीएल बसमध्ये महिलेचा विनयभंग, अनोळखी व्यक्तीने केले अश्लील चाळे

एमपीसी न्यूज : पी एम पी एम एल बसच्या हडपसर ते निगडी या दरम्यान प्रवास करणाऱ्या एका महिलेसोबत अश्लील वर्तन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे (Pune) लोहगाव येथील संजय पार्क दरम्यान ही घटना घडली. 27 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर…

Pune Crime News : दारूविक्रीचे पैसे न देता मालकाला 12 लाखांचा गंडा; तिघांना अटक

एमपीसीन्यूज : वाईन दुकानामध्ये कामाला असलेल्या तिघांनी ग्राहकांना विक्री केलेल्या दारूचे पैसे मालकाच्या खात्यावर जमा न करता 12 लाख 29 हजारांचा अपहार केला. याप्रकरणी तिघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली.जगदीश उत्तमराव गडघे (वय33, रा. वडगाव…

Pune Crime News : मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेली श्रद्धा परतलीच नाही, पोलिसात तक्रार दाखल

एमपीसीन्यूज : मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी आठ दिवसानंतर ही घरी परतलीच नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे.श्रद्धा लक्ष्मण सगर (वय 17…

Pune Crime News : विमाननगरमध्ये नंग्या तलवारी नाचवत दहशत; तरुणावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगारांनी हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवत एका तरुणावर सपासप वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हि घटना रविवारी (दि.25) मध्यरात्री विमाननगर येथे घडली.याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तुषार…

Fake Currency Racket Busted : अबब ! पुण्यात तब्बल 87 कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह 4 कोटी बनावट…

एमपीसी न्यूज – बनावट चलनी नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात लष्करी गुप्तचर यंत्रणा व पुणे पोलिसांना यश आले आहे. बनावट नोटा वठवणाऱ्या सहाजणांच्या टोळीला जेरबंद करीत पोलिसांनी तब्बल 87 कोटी रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा आणि चार कोटी 20…