Browsing Tag

Vinayak Mete

Vinayak Mete : मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

एमपीसी न्यूज – शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत.मेटेंचा अपघात कि घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर…

Vinayak Mete : विनायक मेटे यांना मावळ भाजपकडून श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी (दि. 14) पहाटे अपघाती निधन झाले. त्यांना भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.मराठा समाजाच्या…

Vinayak Mete Death : चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने विनायक मेटे यांचा अपघात

एमपीसी न्यूज- शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांच्या (Vinayak Mete Death) गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी अज्ञात वाहनावर धडकून अपघात झाल्याची माहिती रसायनी पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे…

Vinayak Mete : विनायक मेटे यांच्या निधनावर राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक

एमपीसी न्यूज : विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. विनायक मेटे हे कायम समाजाच्या हितासाठी लढले, सामाजासाठी लढणारा व जिवा भावाचा नेता आज हरपला, अशी प्रतिक्रीया त्यांनी…

Vinayak Mete : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघातात निधन

एमपीसी न्यूज : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे भीषण अपघातात निधन झाले. आज सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात…

Pune News : बाळासाहेब ठाकरे असते तर तासाभरात मंत्रीपदावरून हाकलले असते : विनायक मेेटे

एमपीसी न्यूज : आज बाळासाहेब ठाकरे असते तर या मंत्र्याला तासाभरात मंत्रीपदावरून हाकलले असते, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या…

Pune News : सरकारला मराठा विरुद्ध ओबीसी भांडणे लावायची आहेत का? : विनायक मेटे यांचा सवाल

एमपीसी न्यूज : मराठा विरुद्ध ओबीसी समाजाला उभे करून दोघांमध्ये भांडणे लावण्याचा कार्यक्रम सराकारने आखला आहे का? उद्धवजी हे तुम्हाला होऊ द्यायचे आहे का? आणि शरद पवार साहेबांना हे उघड्या डोळ्यांनी पहायचे आहे का? असा संतप्त सवाल शिवसंग्राम…

Pune News : मराठा आरक्षणाबाबत नुसत्या पोकळ घोषणा नको – विनायक मेटे

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात केवळ पोकळ घोषणा केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण उद्धव ठाकरेंना टिकवता आले नाही. ज्या विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीत निवड झाली त्या…

Pune News : महाविकास आघाडी सरकारला आरक्षण टिकविता आले नाही : विनायक मेटे

एमपीसी न्यूज : फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकविता आले नाही. मग शिवाजी पार्कवरून सर्व समाजांना न्याय देण्याच्या पोकळ घोषणा कशाला करता? तुमच्या ‘टॅगलाइन’प्रमाणे काहीतरी करून दाखवा,’ असा खोचक टोला…

Pune News : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य शासनाने तातडीने अपेक्षित पावले उचलली नाही :…

एमपीसी न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य शासनाने तातडीने अपेक्षित पावले उचलली नाहीत, असा आरोप शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला.पोलीस भरतीची घोषणा करण्यासाठी शासन मराठा आरक्षणाच्या…