Browsing Tag

violation of government order

Chinchwad: शासकीय आदेश डावलून ट्यूशन क्लास घेणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्ग आणखी वाढू नये म्हणून शासनाने दिलेल्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांप्रमाणेच खासगी क्लासेस घेण्यासही बंदी आहे, मात्र हा आदेश डावलून खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षिकेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  सुलभा…