Browsing Tag

viral message

Talegaon : मुलांचे अपहरण केल्याचा तो व्हायरल मेसेज ‘फेक’

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथून चार मुलांचे अपहरण केले असून त्यातील एक मुलगा इंदोरी जवळ सापडला असल्याचा मेसेज तळेगाव दाभाडे आणि परिसरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणार हा मेसेज फेक असल्याची माहिती तळेगाव…