Browsing Tag

Vishal Bhegade

Talegaon Dabhade : विशाल भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज -श्री. डोळसनाथ तालीम मंडळाचे कार्यकर्ते विशाल सोपानराव भेगडे (वय 38) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी, चुलते ,पुतणे असा परिवार आहे.त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा…