Browsing Tag

Vishrantwadi police

vishrantwadi : पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची रॅली काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह आठजण अटकेत

एमपीसीन्यूज : खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या व पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची रॅली काढल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण आठ जणांवर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच आरोपींकडून गावठी पिस्टल, पाच…

Pune : कचऱ्याच्या डब्यात सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

एमपीसी न्यूज- कचरा साफ करीत असताना एका कचरावेचक महिलेला कचऱ्याच्या डब्यात स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एक दिवसाच्या या नवजात अर्भकावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्याच्या विश्रांतवाडी भागात…

Pune : गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने पोलिसांकडून कारवाई करायला लावण्याची रिक्षाचालकाला धमकी

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाची जबरदस्तीने धमकावून वर्गणी मागितली. वर्गणी देण्यासाठी रिक्षाचालकाने नकार दिला असता त्याच्या रिक्षावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करायला लावण्याची धमकी दिली. ही घटना विश्रांतवाडी येथील मच्छीमार्केट जवळ सोमवारी (दि.…

Pune : घरफोडी करून सव्वाचार लाखांचे दागिने चोरीस

एमपीसी न्यूज - बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटयांनी घरातील 4 लाख 24 हजार 640 रूपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना शुक्रवारी (दि.2) रात्री साडेनऊ नंतर विश्रांतवाडी येथील आदर्श कॉलनीमध्ये घडली. याप्रकरणी संदीप…

Pune : जमीन बळकावल्या प्रकरणी दीपक मानकर यांच्यावर विश्रांतवाडी पोलिसात गुन्हा

एमपीसी न्यूज - जमीन बळकावल्या प्रकरणी दीपक मानकर यांच्यावर आणखी एक गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आदिती माधव दीक्षित (रा. एरंडवणा) यांनी फिर्याद दिली आहे. यापूर्वी कोथरूड आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा…

Pune : ट्रकचालकास अडवून 50 हजारांची खंडणी मागणा-या वकिलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकास अडवून 50 हजारांची खंडणी मागणाऱ्या वकिलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.27) रात्री 9 च्या दरम्यान विश्रांतवाडी चौकाजवळील मच्छी मार्केट येथे घडला. अॅड. मुकेश…

Pune – ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

एमपीसी न्यूज - पोलीस पडताळणी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून 200 रुपयांची लाच स्वीकारताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 20) ही कारवाई केली…