Browsing Tag

Voters Awareness

Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानतर्फे मतदार जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आणि नूतन विद्या मंदिर कृष्णानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. अतिरिक्त व ब प्रभाग आयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन करण्यात आले.…