Browsing Tag

voting

Talegaon Dabhade : पोटनिवडणुकीत आमदार शेळके यांच्या उमेदवाराचा 68 टक्के मते मिळवत एकतर्फी विजय

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभाग क्रमांक सात ब मध्ये तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता राजेंद्र शेळके या 795 मतांनी विजयी झाल्या. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना…

Pune : हडपसर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे पाटील सात हजार मतांनी विजयी…

एमपीसी न्यूज- पुण्यातील आठ मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरु झाली आहे. यात हडपसर मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले असून हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील विजयी झाले आहेत. …

Pimpri: कोण होणार आमदार?, उद्या फैसला, पिंपरी, भोसरीचा निकाल एक वाजेपर्यंत तर,…

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघातील 41 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला उद्या (गुरुवारी) होणार आहे. (म्हाळुंगे)बालेवाडी क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून पिंपरी आणि भोसरीचा निकाल…

Hinjawadi : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर हिंजवडीमधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती (म्हाळुंगे) बालेवाडी क्रीडा संकुल येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा संकुल परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात…

Pune : जिल्ह्यात सरासरी 66 टक्के मतदान; शहरात 50 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 66 टक्के तर, शहरी भागात सरासरी 50 टक्के मतदान झाले आहे. मात्र, रात्री उशिरा अंतिम आकडेवारी येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली. शहरी भागात मतदानाला…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील मतदान केंद्रांवर टिपलेली काही छायाचित्रे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया आज (सोमवारी) पार पडली. मतदारराजाने आपला लोकप्रतिनिधी मतदान यंत्रात बंद केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मतदान केंद्रांवर 'एमपीसी न्यूज'चे छायाचित्रकार अमोल वाजगे यांनी टिपलेली काही…

Pune : मतदानाच्या शाईसह मेहंदीचाही साज!

एमपीसी न्यूज - निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बाजवावा यासाठी पुण्यातील बुधवार पेठेतील भाऊ रंगारी पथ येथे मतदान करणा-या महिलांच्या हातावर मोफत मेहंदी काढून देत अनोखा सन्मान दिला.  मृगनयनी मेहंदी…

Talegaon Dabhade : मावळ तालुका पत्रकार संघाच्या पत्रकारांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज- लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मावळ विधानसभेसाठी आज ( दि. 21) रोजी मतदान होत आहे. मतदान हा मूलभूत अधिकार असून लोकशाहीच्या या उत्सवात पत्रकारांनीही हिरीरीने सहभाग नोंदवला आहे. मावळ तालुका…

Pune : आठ विधानसभा मतदारसंघात 31 लाख पुणेकर मतदार ; उद्या बजावणार मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात 30 लाख 94 हजार 150 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत 50 टक्केही मतदान झाले नव्हते. यावेळी 2 दिवसांपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान वाढविणे हे प्रशासनासमोर…

Pune : आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान

एमपीसी न्यूज - मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला तरी पुणे जिल्हयातील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले. आज सकाळी शहरातील हडपसर, कोंढवा भागातील मतदान…