Browsing Tag

wadgaon Maval

Wadgaon Maval : वडगाव मावळमध्ये भेकराला जीवदान

एमपीसी न्यूज : वडगाव मावळजवळील (Wadgaon Maval) साते गावामधील एका कंपनीमध्ये घुसलेले भेकर (हरीण ) पकडून त्याला जवळील जंगलात सोडून देण्यात आले. वन्यजीव रक्षक संस्थेचे पथक कंपनीमध्ये गेले. वन विभागाच्या वडगाव मावळ परीक्षेत्राचे अधिकारी व…

Wadgaon Maval News: कातवी उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यांची दुरावस्था; भीषण अपघाताचा धोका

एमपीसी न्यूज - वडगाव-नवलाख उंब्रे एमआयडीसी रस्त्यावरील कातवी पुलाखालील दोन्ही सेवा रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याने प्रवास करणारे वाहन चालक मोठमोठ्या खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. यामुळे या भागात भीषण अपघाताचा धोका निर्माण झाला…

Chinchwad News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द लोणावळ्यापर्यंत वाढणार?

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय थेट लोणावळा शहरापर्यंत पोहोचणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण आणि लोणावळा शहर या…

Maval News : तिकोणागडावर पावसाळा पूर्व कामांची सुरुवात

एमपीसी न्यूज - गडांवरील वास्तूंचे नुकसाण पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात होते. गडावरील ऐतिहासिक वास्तूंना खेटुन पाण्याचा प्रवाह वाहत असल्यास वास्तूची झीज होते. तसेच वास्तुजवळ पाण्याचा साठा झाल्यास बांधकाम कमकुवत होते.गडावरील वास्तू…

Maval News : तळेगावकरांवर लादलेला सहा दिवसांचा लॉकडाऊन त्वरित रद्द करा – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 7 मे पासून सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याबाबत मावळ - मुळशीचे नवनियुक्त प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या आदेशाविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संंतापाची भावना असून त्वरित हा…

Wadgaon Maval News : प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण केंद्र सुरू

एमपीसी न्यूज  - प्राथमिक आरोग्य केंद्र, खडकाळा उपकेंद्र व नगरपंचायत वडगाव कातवी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू केले असून त्याचे उदघाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते झाले.  यावेळी…