Browsing Tag

Wadgaon Nagar Panchayat

Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे मंगेश खैरे बिनविरोध

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश पांडुरंग खैरे यांची वडगाव नगरपंचायतच्या (Vadgaon Maval) स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. स्वीकृत नगरसेवक गणेश म्हाळसकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी खैरे…

Vadgaon News : आमदार शेळके यांच्या अध्यक्षतेखाली वडगाव नगरपंचायतीची दक्षता समिती स्थापन;…

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायत दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष आमदार सुनील शेळके तर सचिव तहसीलदार मधुसूदन बर्गे आहेत. तसेच 11 सदस्य या समितीमध्ये काम करणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश…

Maval News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत जुन्या वृक्षांची कत्तल; नगरपंचायत कोणावर कारवाई करणार? 

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील नगरपंचायत हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या लगत असलेल्या नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळील जुन्या वृक्षांची कत्तल केल्याने वृक्ष व निसर्ग प्रेमींमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आता याबाबत नगरपंचायत कोणावर…

MPC News Impact : तळेगाव-कातवी रस्त्यावरील कचऱ्याचे ढीग अखेर साफ

एमपीसी न्यूज - तळेगाव - कातवी रस्त्यावर कातवीच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात टाकला जात असलेला कचरा उचलायचा कोणी ? या बातमीची दखल वडगाव नगरपंचायतीने घेऊन तातडीने सर्व कचरा उचलला, मात्र हा कचरा टाकणाऱ्यांवर तळेगाव नगरपरिषदेने…

Talegaon News : लोकवस्ती नसतानाही तळेगाव – कातवी रस्त्यावर कचऱ्याचा ढीग

एमपीसी न्यूज - तळेगाव - कातवी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून जवळपास रहिवासी वस्ती नसताना हा कचरा येतो कुठून व हा कचरा उचलायचा कोणी असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या कचऱ्याला वाली कोण? असा सवाल नागरिक…

Talegaon News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायतीस 50 पीपीई किट

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने वडगाव नगरपंचायतीला 50 पीपीई किट देण्यात आली. ग्रामीण भागातही कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढल्याने सध्याच्या परिस्थितीची गरज ओळखून ही मदत करण्यात आली.या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष…

Maval News : मावळ तालुक्यात 5 ठिकाणी मोफत शिवभोजन थाळी सुरु

एमपीसी न्यूज - राज्यभरात बुधवार (दि. 14) पासून लॉकडाऊन सुरु झाला, त्यामुळे गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी मावळ तालुक्यात 5 ठिकाणी गुरुवार (दि. 15) पासून (दि. 1 मे) पर्यंत मोफत शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली असल्याची माहिती मावळचे तहसीलदार…

Maval Corona Update : आज 07 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, तर दिवसभरात 10 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात रविवारी (दि.13) 07 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय…

Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज केवळ 9 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असून आज रविवार (दि. 1 नोव्हें.) केवळ 9 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच कोरोनामुळे आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण…