ठळक बातम्या Pune News : लोहगाव-धानोरीला शनिवारपासून मिळणार भामा आसखेडचे पाणी जानेवारी 8, 2021 बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शनिवारपासून भामा आसखेडचे प्रत्यक्षात नागरिकांना मिळण्यास सुरवात होणार आहे. तीन टप्यात या पाणी पुरवठ्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.