Browsing Tag

Wadmukhwadi

Wadmukhwadi: वडमुखवाडी येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा 

एमपीसी न्यूज - दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथे खदानीजवळ (Wadmukhwadi)सुरु असलेल्या दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने कारवाई केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) सायंकाळी करण्यात आली.  रणजीत करण विश्वकर्मा (वय…

Wadmukhwadi : कारची दुचाकीला जोरदार धडक, एकाचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली (Wadmukhwadi)ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.11) वडमुखवाडी येथील लिलाबाई तापकीर चौकाजवळ घडला. सुनिल दिलीप चौरे (वय 30 रा. पाषाण) यांचा…

Wadmukhwadi : विनाकारण एकाला चार जणांनी केली मारहाण

एमपीसी न्यूज – काहीही कारण नसताना चार जणांनी 24 वर्षीय तरुणाला मारहाण केली आहे. हा प्रकार चऱ्होली येथील वडमुखवाडी (Wadmukhwadi) येथे रविवारी (दि.18) सायंकाळी घडला आहे. याप्रकरणी सुरेंद्रकुमार बुद्धराम सरोच (वय 24, रा.वडमुखवाडी) यांनी…

Wadmukhwadi : फ्लॅट विकत देण्याच्या आमिषाने 8 लोकांची 52 लाखांची फसवणूक करणारा आरोपी अखेर 4 वर्षांनी…

एमपीसी न्यूज : वडमुखवाडी या (Wadmukhwadi) ठिकाणी फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून एकूण 8 लोकांकडून 52.73 लाख रुपये घेऊन फ्लॅट न देता घेतलेल्या रकमेचा अपहार करणाऱ्यास अटक करण्यात आल्याची माहिती एच. व्ही. माने (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुंडा…

Wadmukhwadi : जागेवर अतिक्रमण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - जागेवर अतिक्रमण करून तिघांनी महिलेला तिच्या जागेत जाण्यास मज्जाव केला. हा प्रकार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी वडमुखवाडी (Wadmukhwadi) येथे घडला आहे. मिलिंद काळुराम लोंढे, जीवन काळुराम लोंढे, एक महिला (सर्व रा. यमुनानगर, निगडी)…

Wadmukhwadi : पांडुरंगाच्या पालखीचे थोरल्या पादुका मंदिरात स्वागत

एमपीसी न्यूज : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पांडुरंगरायांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीकडे परतीच्या प्रवासात जाताना वडमुखवाडीतील (Wadmukhwadi) श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या, पुष्प सजावटीसह…

Wadmukhwadi : दारू पिऊन कार चालकाने दिली दुचाकीला धडक; दोघेजण जखमी

एमपीसी न्यूज : दारू पिऊन कार चालवून मोटरसायकलला (Wadmukhwadi) मागून धक्का देऊन चालकास व त्याच्या पाठीमागे बसलेल्या बहिणीला गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि.10 नोव्हेंबर) वडमुखवाडी येथे घडली. याबाबत सुरज राऊत (वय 25 वर्षे, रा. …